ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी सकाळी तापमानाचा पारा ३४ अंश डिग्री सेल्सिअस वर होता. कडाकाच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच, सायंकाळी अचानक ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई तसेच काही ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा त्यासह आभाळ भरून आले. त्यानंतर साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. उष्णतेमुळे त्रासलेल्या नागरिकांना या वळीवाच्या पावासामुळे काहीसा दिलासा मिळाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in