शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेंनी स्वपक्षाविरोधात कथित बंड पुकारलं असून यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. शिवसेनेमधील मतभेद या बंडाच्या माध्यमातून उघडपणे समोर आले आहेत. मात्र एकनाथ शिंदेंनी घेतलेली ही भूमिका रातोरात तयार झालेली नसून या निर्णयापर्यंतचा नेमका प्रवास कसा आहे यावर नजर टाकली आहे लोकसत्ताचे ठाणे ब्युअरो चीफ जयेश सामंत यांनी…
लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.