ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढत्या नागरिकरणाच्या तुलनेत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी पालिकेची यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या वाढीव आकृतीबंधाच्या आराखड्यास नगरविकास विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या आराखड्यानुसार मंजुर करण्यात आलेल्या ८८० पदांमध्ये ८७८ पदे आरोग्य विभागाची असल्याची बाब समोर आली आहे. यातील उर्वरित दोन पदे उपायुक्त पदाची आहेत. यामुळे वाढीव आकृतीबंधमध्ये आरोग्य विभागाचे वर्चस्व असल्याचं दिसून येतं आहे. तर, इतर विभागांवर अन्याय झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात चर्चीली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in