अंबरनाथ – लोणी खाणाऱ्या व्यक्तीला खालच्या थराचा विसर पडला आहे. हंडी फोडण्यासाठी खालचा थर मजबूत लागतो हे विसणाऱ्याला त्याची जागा लवकरच दाखवली जाईल. येत्या दोन महिन्यात लवकरच एक हंडी फोडायची आहे, यासाठी तयार राहा, असे वक्तव्य अंबरनाथचे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी मंगळवारी दहीहंडी कार्यक्रमात केल्याने चर्चांना उधान आले आहे. अंबरनाथ शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि वाळेकर यांच्यातील अंतर्गत संघर्ष सर्वश्रृत आहे. त्यातच वाळेकरांचे हे विधान विधानसभेसाठी आमदार डॉ. किणीकर यांना आव्हानवजा इशारा असल्याची चर्चा रंगली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा