पश्चिमेतील कशिश पार्क येथे राहणारे राजीव वैद्य यांची त्यांचेच उद्योगातील सहकारी सुधीर झगडे यांनी सहा लाख वीस हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. दोघांनी एकत्रित कुक्कुटपालन व वीटभट्टी असे व्यवसाय सुरू केला यासाठी राजीव याने चार लाख सत्तर हजार रुपये गुंतविले होते. ती रक्कम व नफा असे मिळून सहा लाख वीस हजार रुपये सुधीर यांनी काढल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीड लाखाची घरफोडी
डोंबिवली : पश्चिमेतील उमेशनगर येथील हेमंत कोल्हे यांचा बंद घराचा कडी कोयंडा उचकटून चोरटय़ाने घरातील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा एकूण एक लाख ५३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरटय़ाने चोरुन नेला. विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.