दूरध्वनीसंदर्भात तक्रारी
* केंद्र सरकारच्या ‘भारत संचार निगम लिमिटेड’ (बीएसएनएल) कंपनीतर्फे दूरध्वनी सेवा पुरविली जाते. मात्र दूरध्वनीसंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात.
* दूरध्वनी सेवा खंडित होणे, क्रॉस कनेक्शन होणे, नवीन जोडणी किंवा बिलासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी असतात. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शहरातील बीएसएनएलच्या कार्यालयांशी संपर्क साधता येऊ शकतो.
कुठे संपर्क साधावा?
* कल्याण : बीएसएनएल, टेलिफोन भवन, काळा तलाव, कल्याण (प.)
* दूरध्वनी क्र. : +(९१)-२५१-२३१५८००, २३१४७६२.
* डोंबिवली : बीएसएनएल, डोंबिवली एमआयडीसी, पेंढारकर महाविद्यालयाजवळ, डोंबिवली (पूर्व)
* दूरध्वनी क्र. : +(९१)-२५१-२४५५३५३.बीएसएनएल (कस्टमर सव्र्हिस सेंटर)
* ठाणे : टेलिग्राफ कार्यालय, टाकाडी बंगल्यासमोर, नौपाडा, ठाणे (प.), दूरध्वनी क्र. : +(९१)-२२-२५४१२९६४
* डोंबिवली : विष्णू नगर, डोंबिवली (पूर्व),
दूरध्वनी क्र. : +(९१)-२५१-२४९२०००
* बदलापूर : कुळगाव टेलिफोन एक्स्चेंज, एमआयडीसी, बदलापूर, ठाणे, दूरध्वनी क्र. : +(९१)-२५१-२६९०५५०.
जन-संपर्क
ठाणे अत्यावश्यक क्रमांक :
* महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ (ठाणे शहर) : २५३३३४११
* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ : २५३४२३६२
(जिल्हा माहिती अधिकारी एस.टी. स्थानक, ठाणे)
* ठाणे मुख्य आगार (रेल्वे बस स्थानक) : २५३३२३६१
* ठाणे रेल्वे स्थानक टपाल कार्यालय : २५३३४२९०
* आरटीओ : २५३४३५८०
* शासकीय विश्रामगृह : २५३४२७४९
* शासकीय रूग्णालय : २५४७१५४१
* खारेगाव आरोग्य केंद्र : २५३०९०२६
* बाळकूम प्रसुतीगृह : २५४३०३७३
* नौपाडा पोलीस स्टेशन : २५४२३३००
* कोपरी पोलीस स्टेशन : २५३२३८००
* वर्तकनगर पोलीस स्टेशन : २५८५३५७६
* वागळे पोलीस स्टेशन : २५८०५२५२
* कापूरबावडी पोलीस स्टेशन : २५३३००९८
* गुन्हा अन्वेक्षण विभाग, ठाणे : २५३४६८७६
ठाणे दिनांक
* रस्ता सुरक्षा अभियान २०१५ : हार्ले डेव्हिडसन व बुलेट रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रम. स्थळ पोलीस परेड ग्राउंड-कोर्ट नाका-गडकरी रंगायतन. वेळ सकाळी १० वाजता
* घंटाळी मित्र मंडळ सुवर्णमहोत्सव : जयश्री सोमण यांचे भक्तिगीत, शैला भाटे व डॉ. उल्का नातू (नादयोग), वसंत केळकर (सिद्धासन) हे कार्यक्रम होणार आहेत. स्थळ : सहयोग मंदिर, घंटाळी कॉलनी, सहयोग मंदिर पथ, ठाणे. वेळ सायं. ६ ते ८.३० वाजता.
रंगभूमीवर
* गडकरी रंगायतन, ठाणे – योनीच्या मनीच्या गुजगोष्टी -वेळ रात्री ८.३० वाजता
* अत्रे रंगमंदिर, कल्याण – ’शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला- वेळ दुपारी ४.०० वाजता
‘लोकसत्ता ठाणे’कर होण्याची सुवर्णसंधी
ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या महत्त्वाच्या शहरांसोबतच संपूर्ण जिल्ह्यतील विविध प्रश्न, महत्त्वाची घटना, कार्यक्रम यांचे वृत्त/तपशील पाठवून आपणही ‘लोकसत्ता ठाणे’कर होऊ शकता. आपल्या संस्थेकडून होणाऱ्या महत्त्वाच्या/सार्वजनिक कार्यक्रमांची माहितीही आपण आम्हाला पाठवू शकता. त्यांना ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये योग्य प्रसिद्धी दिली जाईल.
मंडईचा मसावि
कोंबडीचे दर (किलोमध्ये)
ब्रॉयलर – ११० रु.
गावठी – २०० रु.
अंडी (१ नग)- ४ रु.
-: आमचा पत्ता :-
‘लोकसत्ता’ ठाणे कार्यालय, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रस्ता,
ठाणे (प)
दू. क्र. ०२२-२५३९९६०७
फॅक्स क्र. ०२२-२५४५२९४२
newsthane@gmail.com या संकेतस्थळावरही तुम्ही माहिती, वृत्त पाठवू शकता.