दूरध्वनीसंदर्भात तक्रारी
* केंद्र सरकारच्या ‘भारत संचार निगम लिमिटेड’ (बीएसएनएल) कंपनीतर्फे दूरध्वनी सेवा पुरविली जाते. मात्र दूरध्वनीसंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात.
* दूरध्वनी सेवा खंडित होणे, क्रॉस कनेक्शन होणे, नवीन जोडणी किंवा बिलासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी असतात. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शहरातील बीएसएनएलच्या कार्यालयांशी संपर्क साधता येऊ शकतो.
कुठे संपर्क साधावा?
* कल्याण : बीएसएनएल, टेलिफोन भवन, काळा तलाव, कल्याण (प.)
* दूरध्वनी क्र. : +(९१)-२५१-२३१५८००, २३१४७६२.
* डोंबिवली : बीएसएनएल, डोंबिवली एमआयडीसी, पेंढारकर महाविद्यालयाजवळ, डोंबिवली (पूर्व)
* दूरध्वनी क्र. : +(९१)-२५१-२४५५३५३.बीएसएनएल (कस्टमर सव्र्हिस सेंटर)
* ठाणे : टेलिग्राफ कार्यालय, टाकाडी बंगल्यासमोर, नौपाडा, ठाणे (प.), दूरध्वनी क्र. : +(९१)-२२-२५४१२९६४
* डोंबिवली : विष्णू नगर, डोंबिवली (पूर्व),
दूरध्वनी क्र. : +(९१)-२५१-२४९२०००
* बदलापूर : कुळगाव टेलिफोन एक्स्चेंज, एमआयडीसी, बदलापूर, ठाणे, दूरध्वनी क्र. : +(९१)-२५१-२६९०५५०.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा