जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या व्यवस्थापन व माध्यम विभागाचा ‘क्रिसलीस’ आंतरमहाविद्यालयीन महोत्सव नुकताच झाला. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘जागरूकता’ या दैनंदिन जीवनातील संकल्पनेवर हा महोत्सव आधारलेला होता. आपल्याला नेहमीच जागरूक राहावे लागत असते, अशी या महोत्सवाची संकल्पना होती. या विषयाचा वेध घेण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुराशे यांच्या अवयवदानाचे महत्त्व सांगणाऱ्या व्याख्यानाने महोत्सवाची सुरुवात झाली. तसेच विमा या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, याकरिता ‘क्रिसइन्शुरन्स’ या स्पर्धेचे, तर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा