ठाणे – घोडबंदर भागातील ओवळा नाका परिसरात अवजड वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणाची नोंद कासारवडवली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा – साहेब जातात कधी याची वाटच अजित पवार पाहत आहेत, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – मलंगगड परिसरात सुलभा गायकवाड यांच्या प्रचाराचे फलक फाडले

u

भगवान पटेल (५० ते ५५ वर्षे अंदाजे) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. भगवान बुधवारी आपल्या दुचाकीने प्रवास करत होते. ओवळा नाका परिसरात त्यांची दुचाकी येताच, त्यांच्या दुचाकीला एका अवजड वाहनाची धडक बसली. या अपघातात भगवान गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. कासारवडवली पोलीस या अपघाताप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Story img Loader