ठाणे: मुंबई महानगरात हवा प्रदुषणात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) तपासणी मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत २३ पीयूसी केंद्रांसह ५६८ वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यात दोषी आढळून आलेल्या ८२ वाहनचालकांकडून ८३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई यापुढेही सुरूच राहील असे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई उपनगरात हवा प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार ठाणे महापालिका आणि पोलिसांकडून दिवाळी नियमांचे उल्लंघन करून फटाके फोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ वाहनातील उत्सर्जित धुरावाटे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग सतर्क झाला आहे.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Pune builders , Pune air pollution, Pune,
बांधकाम व्यावसायिकांवर का होणार कारवाई?
Thane Water pipe connection, Thane arrears Water connection, Thane Water, Thane latest news, Thane marathi news,
ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई

हेही वाचा… ठाण्यातील अंतर्गत रस्ते, पुलांची यंत्र वाहनाद्वारे होणार सफाई? चार यंत्र वाहने खरेदी करण्याचा पालिकेचा विचार

ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ही मोहिम सुरू आहे. त्यात २३ पीयूसी केंद्रांची तपासणी करण्यात आली असून यात एकही केंद्र दोषी आढळून आले नाही. त्याचबरोबर ५६८ वाहनांची तपासणी करण्यात आली असून यात ८२ वाहने दोषी आढळून आली आहेत. या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ८३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Story img Loader