महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील कलाकार शिवाली परब हिचा ‘आयफोन 13’  हा मोबाईल दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार काल (रविवार) घडला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

शिवाली परब ही कल्याण येथे राहते. रविवारी सकाळी मिरारोड येथे चित्रीकरणासाठी जायचे असल्याने, तिने ॲानलाईन रिक्षा बुक केली होती. रिक्षातून प्रवास करत असताना तिची रिक्षा भिवंडीतील पिंपळास फाटा येथे आली. त्याचवेळी मागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी शिवालीच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि दोघेही चोरटे दुचाकीवरून पळून गेले.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
man murder over property dispute, Mumbai ,
मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक
Case filed for filming police officers dismissed after two years
पोलिसांचे चित्रीकरण केल्याप्रकरणी दाखल गुन्हा दोन वर्षांनी रद्द, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
CIDs behaviour in Badlapur case is suspicious
बदलापूर प्रकरणी सीआयडीचे वर्तन संशयास्पद

डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलांकडून २२ मोबाईल, १० सायकलची चोरी

यानंतर शिवालीने कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader