वारंवार सांगूनही पत्नी घरी राहण्यास येत नाही. ती विभक्त राहते, त्याचा राग आल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीला फळांच्या रसातून विषारी द्रव्य पाजवल्याची घटना डोंबिवलीमधील विष्णुनगर परिसरात घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.अंजली असे पत्नीचे नाव असून कृष्णकांत पांडे असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. विषारी द्रव्य शरीरात भिनल्याने पत्नीची प्रकृती चिंताजनक झाली आहे. तिच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा