दिवाळीचे गोडधोड खाऊन कंटाळा आला की काही तरी तिखट, झणझणीत खाण्याची इच्छा होते. थंडीची चाहूल लागलेल्या वातावरणात खवय्ये सामिष आहाराला पसंती देताना दिसतात. हल्ली हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा टेकअवे सेंटर्समधून घरी पार्सल नेऊन सहकुटुंब खाण्याचा ट्रेंड रुजू लागला आहे. खाद्यसंस्कृतीतील या बदलत्या वाऱ्याची दखल घेत नीरज रायकर यांनी डोंबिवलीत असेच एक फक्त ‘टेकअवे सेंटर’ सुरू केले आहे. त्याचे नावच ‘द पार्सल’ आहे. विविध मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ येथे पार्सल स्वरूपात उपलब्ध आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा