कल्याण- पत्नी मोबाईल संपर्काला प्रतिसाद देत नाही म्हणून पत्नीच्या कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील बुधवारी मध्यरात्री येऊन तिला आणि मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या आणि पत्नीला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पती विरुध्द पत्नीने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
कार्तिकी गिरीश संधानशिवे (४४, रा. राॅयसी सोसायटी, खडकपाडा) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे.

गिरीश संधानशिवे (४४, रा. अष्टविनायक वसाहत, मोहिंदरसिंग शाळेजवळ) असे गुन्हा दाखल पत्नीचे नाव आहे.पोलिसांनी सांगितले, बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान पती गिरीश संधानशिवे हे दुसऱ्या विभागातील घरी राहत असलेल्या पत्नी कार्तिकाला सतत मोबाईलवर संपर्क करत होते. पत्नी मोबाईलला संपर्काला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने रात्रीच्या वेळेत पत्नीच्या घरी जाऊन तु माझ्या मोबाईलला प्रतिसाद का देत नाहीस. तु कुठे गेली होतीस, असे प्रश्न केले.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा >>>उध्दव ठाकरे यांच्या बरोबर युती करण्यापेक्षा भीतीच अधिक वाटते- मनसे आमदार राजू पाटील

आपण शिर्डी येथे गेलो होतो, असे पत्नी कार्तिकीने पतीला सांगताच त्याचा त्यांना राग आला. त्यांनी पत्नी आणि मुलाला ठोशाबुक्क्याने बेदम मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक ए. एम. जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.