ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून अटकेत असलेले हणमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण आणि विक्रांत चव्हाण या तीन नगरसेवकांना मंगळवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामिनासंबंधीची प्रक्रिया पूर्ण होऊन बुधवारी या नगरसेवकांची सुटका होण्याची शक्यता आहे.
First published on: 24-02-2016 at 04:19 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three corporators get bail in parmar suicide case