ठाणे महापालिकेत शिवसेनेने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला असून त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरा क्रमांक लागला आहे. भाजपला मात्र शहरात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. काँग्रेसचे शहरप्रमुख मनोज शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
ठाण्यातील विजयी उमेदवारांची यादी खालील प्रमाणे:

प्रभाग क्रमांक १

Delhi Assembly Election 2025 Live Results- Party-wise Seat Count & Winners in Marathi
Delhi Assembly Election 2025 Results Highlights : दिल्ली विधानसभा निवडणूक निकालांवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दिल्लीचा जनादेश…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
AAP Delhi Election Results 2025 Live Updates in Marathi
AAP Delhi Election Results 2025 Highlights : केजरीवाल, सिसोदियांपाठोपाठ सत्येंद्र जैनही पराभूत
BJP Delhi Election Results 2025 Live Updates in Marathi
BJP Delhi Election Results 2025 Highlights: भाजपाने दिल्लीत बहुमताचा आकडा केला पार, ‘आप’ दारून पराभव
Narela Assembly Election Result 2025
Private: Narela Vidhan Sabha Election Result 2025 Live: नरेला विधानसभा निवडणूक निकाल २०२५ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा
Delhi assembly elections 2025 news in marathi
दिल्ली’साठी आज मतदान; तिरंगी सामन्यात मतटक्क्यावर सत्तेचे गणित
राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!

अ –  साधना जोशी (शिवसेना)

ब  – नम्रता घरत  (शिवसेना)

क  – नरेश मणेरा  (शिवसेना)

ड  – सिद्धार्थ ओवळेकर  (शिवसेना)

प्रभाग क्रमांक २

अ – कमल चौधरी (भाजप)

ब – कविता पाटील (भाजप)

क  – अर्चना मणेरा (भाजप)

ड – मनोहर डुंबरे (भाजप)

प्रभाग क्रमांक ३
अ – पद्मा भगत (शिवसेना)

ब  मधुकर पावशे (शिवसेना)

क  मीनाक्षी शिंदे (शिवसेना)

ड  भूषण भोईर (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ४ 
अ –  मुकेश मोकाशी (भाजप)

ब  – स्नेहा आंब्रे (भाजप)

क  – आशादेवी शेरबहादूर सिंह(भाजप)

ड   – संजय पांडे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ५
अ  – नरेंद्र सूरकर (शिवसेना)

ब  – जयश्री डेव्हिड(शिवसेना)

क  – राघिनी बैरी शेट्टी (शिवसेना)

ड  – परिषा सरनाईक (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ६
अ  – वनिता डोंगरे (राष्ट्रवादी)

ब  – दिगंबर ठाकूर(राष्ट्रवादी)

क  – राधाबाई जाधवर (राष्ट्रवादी)

ड  – हनुमंत जगदाळे (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक ७
अ  – विमल भोईर (शिवसेना)

ब  – कल्पना पाटील (शिवसेना)

क  – राधिका फाटक(शिवसेना)

ड  – विक्रांत चव्हाण(काँग्रेस)

प्रभाग क्रमांक ८

अ –  देवराम भोईर (शिवसेना)

ब – उषा भोईर (शिवसेना)

क – निशा पाटील (शिवसेना)

ड – संजय भोईर (शिवसेना)

प्रभाग क्रमांक ९ 

अ- गांशेष कांबळे (शिवसेना)

ब- अनिता गौरी (शिवसेना)

क- विजया  लासे (शिवसेना)

ड – उमेश पाटील (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १०

अ – नजीबमुल्ला (राष्ट्रवादी )

ब – अंकिता शिंदे (राष्ट्रवादी)

क – वहिदा खान (राष्ट्रवादी)

ड  – सुहास देसाई (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक ११

अ – दीपा गावंड (भाजप)

ब – नंदा पाटील (भाजप)

क – कृष्ण पाटील (भाजप)

ड – मिलिंद पाटणकर (भाजप)

प्रभाग क्रमांक १२ 

अ – नारायण पवार (भाजप)

ब – नंदनी विचारे (शिवसेना)

क – रुचिता मोरे (शिवसेना)

ड – अशोक राऊळ (भाजप)

प्रभाग क्रमांक १३ 

अ – अशोक वैती (शिवसेना)

ब – निर्मला कणसे (शिवसेना)

क – प्रभा बोरीटकर (शिवसेना)

ड – संतोष वडवले (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १४

अ – पूर्वेश सरनाईक सेना

ब – आशा डोंगरे सेना

क – कांचन चिंदरकर सेना

ड – दिलीप बारटक्के सेना
प्रभाग क्रमांक १५ 

अ – सुवर्ण कांबळे(भाजप)

ब – एकनाथ भोईर(शिवसेना)

क – केवलादेवी (भाजप)

ड – विलास कांबळे (भाजप)

प्रभाग क्रमांक १६

अ – मनीषा कांबळे (शिवसेना)

ब – शिल्पा वाघ (शिवसेना)

क – गुरुमुखसिंग स्यान (शिवसेना) (गुरुमुख यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांचा पराभव केला)

ड – माणिक पाटील (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १७

अ – एकता भोईर (शिवसेना)

ब – संध्या मोरे (शिवसेना)

क – प्रकाश शिंदे (शिवसेना)

ड – योगेश जानकर (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १८

अ – दीपक वेतकर (शिवसेना)

ब – जयश्री फाटक (शिवसेना)

क – सुखदा मोरे (शिवसेना)

ड – राम  रेपाळे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक १९

अ – मीनल संख्ये (शिवसेना)

ब  – नम्रता फाटक (शिवसेना)

क – विकास रेपाळे (शिवसेना)

ड  – नरेश म्हस्के (शिवसेना)

प्रभाग क्रमांक २० 

अ-  मालती पाटील  (शिवसेना)

ब – शर्मिला गायकवाड (पिंपळोकर)(सेना)

क – नम्रता पमनानी (शिवसेना)

ड – भरत चव्हाण (भाजप)

प्रभाग क्रमांक २१

अ – प्रतिभा मढवी (भाजप)

ब – मृणाल पेंडसे (भाजप)

क – सुनेशी जोशी (भाजप)

ड – सुनील हंडोरे (भाजप)

 

प्रभाग क्रमांक २२

अ – सुनील हंडोरे (भाजप)

ब – नम्रता कोळी (भाजप)

क – पल्लवी कदम (शिवसेना)

ड – सुधीर कोकाटे (शिवसेना)
प्रभाग क्रमांक २३

अ –  मिलिंद पाटील (राष्ट्रवादी)

ब – अपर्णा साळवी (राष्ट्रवादी)

क – प्रमिला केणी (राष्ट्रवादी)

ड – मुकुंद केणी (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक २४

अ – आरती गायकवाड (राष्ट्रवादी)

ब – प्रियांका पाटील (शिवसेना)

क- जितेंद्र पाटील (अपक्ष)

ड – पूजा करसुळे (शिवसेना)

 

प्रभाग क्रमांक २५ 

अ – महेश साळवी (राष्ट्रवादी काँग्रेस)

ब – मंगल कळंबे (शिवसेना)

क-  वर्षा मोरे (राष्ट्रवादी)

ड – प्रकाश बर्डे (राष्ट्रवादी)

 

प्रभाग क्रमांक २६

अ – अनिता किणे (राष्ट्रवादी)

ब – दीपाली भगत (काँग्रेस)

क – यासिन कुरेशी (काँग्रेस)

ड – विश्वनाथ भगत (अपक्ष)

 

प्रभाग क्रमांक २७

अ  – शैलेश पाटील (शिवसेना)

ब – अंकिता पाटील (शिवसेना)

क – दीपाली भगत (शिवसेना)

ड – अमर पाटील (शिवसेना)

 

प्रभाग क्रमांक २८

अ – दीपक जाधव (शिवसेना)

ब – दर्शना  म्हात्रे (शिवसेना)

क – सुनीता मुंडे (शिवसेना)

ड  – रमाकांत मढवी (शिवसेना)

 

प्रभाग क्रमांक २९

अ – बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)

ब – नादिरा सुरमे (राष्ट्रवादी)

क – सुलोचना हिरा पाटील(राष्ट्रवादी)

 

प्रभाग क्रमांक ३०

अ – हसीना शेख (राष्ट्रवादी)

ब – हाफिज नाईक (राष्ट्रवादी)

क – जाफर नोमानी अन्वर शेख (राष्ट्रवादी)

ड – सिराज डोंगरे(राष्ट्रवादी)

 

प्रभाग क्रमांक ३१

अ – सुनीता सातपुते (राष्ट्रवादी)

ब – रुपाली गोटे (राष्ट्रवादी)

क – राजन किणे (राष्ट्रवादी)

ड – मोरेश्वर किणे ( राष्ट्रवादी)

 

प्रभाग क्रमांक ३२ 

अ – फरझान शेख (राष्ट्रवादी)

ब – आशरीन राऊत (राष्ट्रवादी)

क – अशरफ पठाण(राष्ट्रवादी)

ड – मेराज नईम  खान(राष्ट्रवादी)

 

प्रभाग क्रमांक ३३

अ – साजिया अन्सारी (राष्ट्रवादी)

ब – शेख हाजरा (एमआयएम)

क – जमील नासीर  खान (राष्ट्रवादी)

ड – आजमी शहाआलम  शाहिद (एमआयएम)

 

 

Story img Loader