चुलीचा धूर घरात आल्याने महिला आणि तिच्या पतीने दोन जणांवर कोयता आणि चाकूने हल्ला केल्याचा प्रकार भिवंडी येथील अंजूरफाटा भागात शनिवारी उघडकीस आला आहे. लालचंद्र पाटील आणि त्यांचा पुतण्या विघ्नेश अशी जखमींची नावे आहे. तर या हल्ल्याप्रकरणी बेबी लसणे (४०) आणि बाळाराम लसणे (४५) यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजूरफाटा येथील भरोडी गाव भागात लालचंद्र हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या शेजारी बेबी लसणे हे त्यांचे पती बाळाराम आणि मुलासह राहतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा