ठाणे : दिवा येथील साबेगाव भागात बुधवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडरची गळती होऊन उडालेल्या आगीच्या भडक्यात दोन जण गंभीर जखमी झाले. प्रेरणा लांबे (४०) आणि शांतीलाल सोलंकी (४५) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. 

साबेगाव येथे सीताबाई निवास इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रिया देवळे या राहतात. त्या कामानिमित्ताने घराबाहेर गेल्या होत्या. बुधवारी रात्री ९.३० वाजतच्या सुमारास त्यांच्या घरातून सिलिंडर गळती झाल्याने गॅसचा दुर्गंध येऊ लागला. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारे प्रेरणा आणि शांतीलाल यांनी त्यांच्या  घराचा दरवाजा उघडला असता आगीचा भडका उडाला. या घटनेत प्रेरणा आणि शंतीलाल जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Water storage Mumbai, Mumbai dams,
मुंबई : पाणीसाठा ९७ टक्के, पावसामुळे यंदा धरणे काठोकाठ
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
fire brigadetwo two people were stuck in river saved from Bhide pool , Karvenagar area, pune
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे नदीपात्रात अडकलेले दोघे बचावले; भिडे पूल, कर्वेनगर परिसरातील घटना
The accused in the case of kidnapping and murder of a 12 year old boy from Wadala was arrested Mumbai news
वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला अटक
Chira Bazaar, wall collapses Chira Bazaar,
मुंबई : चिराबाजारात संरक्षक भिंत पडून दोन मृत्यू, एक जखमी
Clash between group, Clash Nalasopara,
नालासोपाऱ्यात दोन गटांत हाणामारी; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
female police constable, police caught prisoner,
येरवडा कारागृहातून पसार झालेल्या कैद्याला महिला पोलीस हवालदाराने पकडले
Due to encroachments on the drains water accumulates and creates a flood like situation Pune news
पिंपरी: नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे शहर तुंबले? अतिक्रमणावर लवकरच हातोडा