डोंबिवली- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा आ. रवींद्र चव्हाण यांचा तीन दिवस डोंबिवली, कल्याण परिसरात दौरा असल्याने या मंत्र्यांना गाठून कोणा नागरिकाने आपली तक्रार करायला नको पालिका अधिकाऱ्यांच्या सूचनेवरुन डोंबिवलीतील ग आणि फ प्रभागातील फेरीवाले गेल्या दोन दिवसांपासून गायब आहेत. शनिवारी संध्याकाळीच फेरीवाल्यांच्या नेत्यांना पथक प्रमुखांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात रस्ते, पदपथ अडवून बसू नका असा संदेश पोहचविल्याने, त्याचे ‘प्रामाणिकपणे’ पालन करुन फेरीवाल्यांनी साहाय्यक आयुक्तांना ‘अभय’ दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा