कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदी काठच्या कल्याण जवळील मोहिली जलशुध्दीकरण आणि उदंचन केंद्राचा महावितरणच्या कांबा (म्हारळ) उपकेंद्रातून होणारा वीज पुरवठा सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून बंद झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे कल्याण डोंबिवली पालिकेची मोहिली येथील १०० दशलक्ष लीटर जलशुध्दीकरण आणि १५० दशलक्ष लीटरची उदंचन केंद्र बंद पडली आहेत. त्यामुळे कल्याणमधील काही भागात आणि डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाचा वीज पुरवठा सोमवारी रात्रीपासून बंद झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा