मुंबईप्रमाणेच ठाणे शहरसुद्धा तीन दिशांना खाडीकिनारा लाभलेले एक सुंदर बेट आहे. एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर दुसरीडे पारसिकच्या डोंगररांगा अशी निसर्गश्रीमंती क्वचितच कुठल्या शहराच्या वाटय़ाला आली असेल. खाडी परिसरातील जैवविविधता, खाडीच्या गाळ जमिनीत वर्षांनुवर्षे तग धरून खाडी किनाऱ्याचे रक्षण करणारी खारफुटी, शहराची ओळख असलेले तलाव अशा अनेक पर्यावरण राखणाऱ्या खुणा सांगता येतील. काल साजऱ्या झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे शहराच्या पर्यावरणत भर घालणाऱ्या महत्त्वाच्या बाबींची उजळणी..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा