शुक्रवारी (२१ जून) जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने विविध शाळांमध्ये योगादिनासाठी विद्याार्थी तयारी करत आहेत. योग दिवसाचे औचित्य साधत डोंबवली येथील पवार पब्लिक शाळेतर्फे योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या योग सप्ताहात सुमारे ७५० विद्याार्थ्यांनी सहभाग घेतला.

Story img Loader