
‘डिजिटल इंडिया’पासून ‘मेक इन इंडिया’पर्यंतच्या घोषणा देशात दुमदुमत आहेत.

प्राधिकरणाने काही महिन्यांपूर्वी सादर केलेल्या विकास आराखडय़ात यासंबंधीचे सूतोवाच केले होते.

नागरिकांना चावा घेत अनेकांच्या घरात घुसून ते अन्नपदार्थ तसेच इतर वस्तूही पळवीत आहे.

पर्यावरणाच्या बचावासाठी प्रत्येकाने शासन म्हणजे आपण असा विचार करणे गरजेचे आहे.

लोहमार्ग पोलिसांनी या सात दरोडेखोरांपैकी सहा जणांना अटक केली आहे.

एरवी १२ महिने सदैव गजबजलेल्या मुंबईतील क्रॉफर्ड, मंगलदास आणि मनीष मार्केटमध्ये सोमवारीही गजबज होती.

पण ट्रान्स हार्बर मार्गावर वाढलेल्या फेऱ्यांमुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील ५० टक्क्य़ांहून अधिक खासगी, म्हाडा वसाहती, चाळी आदी इमारतींना पुनर्विकासाशिवाय पर्याय नाही.

हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आरोपांची नि:ष्पक्षपणे चौकशी करावी.

प्रत्यक्षात ती कार्यरत आहे की नाही याची तपासणी होतच नाही. म्हणून हे परीक्षण आवश्यक असते.

सागरमाला प्रकल्पाच्या कार्यालयाचे उद्घघाटन केल्यानंतर गडकरी बोलत होते.

आपली कामगिरी दाखवण्यासाठी शिवसेना-भाजपची किरकोळ विकासकामे मार्गी लावण्याची धावपळ झाली.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.