
निसर्गाच्या भाषेत, आज्ञावलीच्या स्वरूपात म्हणजे आनुवंशिक तत्त्वाच्या स्वरूपात या बियांत बंदिस्त असतात.

राज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनसेने शहरात चांगली कामे करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला.

काही निवडक पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी आदित्य यांनी संवाद साधला.

भाजपचे नेते कितीही कर्तृत्ववान असले तरी सपास सशक्त करणे हे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे.


स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन चर्चा केली. नाशिक महापालिकेची निवडणूक लवकरच होत आहे.

आयसीडीएस संस्था बडय़ा कंपनीकडे हस्तांतरित अथवा तिचे खासगीकरण करू नये.


भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पात अंदाजे किंमत व पूर्णत्व किमतीत २२.९१ कोटींची तफावत.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.