वर्षां ऋतू म्हणजे रानफुलांचा हंगाम. पाऊस कोसळू लागला, की हिरवाईपाठोपाठ त्यावर उमलणारी ही लक्षावधी गवतफुले सहय़ाद्री त सर्वत्र उमलतात. यंदा पावसाबरोबरच या रानफुलांनाही थोडासा उशिरा बहर आला आहे. रोहिडा किल्ल्याच्या परिसरात फुललेल्या कवल्या आणि सोनकीच्या फुलांचा हा बहर सध्या या गडालाही सौंदर्य बहाल करत आहे.
आणखी वाचा