रायगड दर्शन
आनंदयात्रा संस्थेतर्फे १४ व १५ डिसेंबर रोजी रायगड भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भ्रमंतीत अभ्यासकांच्या मदतीने रायगडाची माहिती, रायगडावरील वास्तूंची ओळख, दर्शन घेतले जाणार आहे. या भटकंतीत ऐतिहासिक विषयांवर प्रश्नमंजूषा आणि खेळही घेतले जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेश धालपे (९६०४५५२६५३) यांच्याशी संपर्क साधावा.
सुधागड पदभ्रमण
‘माउंटन हायकर्स’तर्फे १५ डिसेंबर रोजी सुधागड पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी आदित्य फडतरे (९७३०८९५६७८), वल्लरी पाठक (७७५७०२३५६७) यांच्याशी संपर्क साधावा.

Story img Loader