Latest Maharashtra News Updates: सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक ॲपवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशा व्हायरल व्हिडीओतून कधी मोलाचा संदेश, कधी नाकारात्मक बाजू, कधी विनोदी तर कधी दुःखद घटना सुद्धा कळतात. त्यामुळे असे व्हिडीओ नेटकऱ्यांद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात…
Live Updates
Trending News: सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असणारे सर्व व्हायरल व्हिडीओ सर्व एका क्लिकवर पाहा…
पुणेकरांनो पाणीपुरी खाताना सावधान! बाहेरील टेस्टी पाणीपुरी खाण्याअगोदर हा VIDEO पाहाच; पाहून पायाखालची जमीन सरकेल
Viral video: तुम्हाला पाणीपुरी खाण्यास प्रचंड आवडतं का ? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक आणि तितकीच किळस आणणारा प्रकार घडला आहे. …सविस्तर बातमी
Woman Sentenced to Death : सर्प दोष घालवण्यासाठी दिला लेकराचा बळी, स्वतःच्या मुलीचा गळा चिरणाऱ्या महिलेला अखेर मृत्यूदंड; नेमकं काय घडलं होतं?
मुलाचा बळी दिल्याप्रकरणी तेलंगणा येथील एका स्थानिक न्यायालयाने एका महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. …सविस्तर बातमी
‘हे काय चालंलय पुण्यात?’ नांदेड सीटीत सुरक्षा कर्मचाऱ्यांची तरुणाला मारहाण, धक्कादायक घटनेचा Video Viral
Pune Nanded City Viral Video : दुचाकीवरील स्टिकरवरून झालेल्या वादानंतर पीडित फ्लॅट मालकावर सुरक्षा रक्षकांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. …सविस्तर वाचा
Action Under Waqf Act: वक्फ कायद्याअंतर्गत पहिली कारवाई, अनधिकृत मदरशावर पडला हातोडा
Action Under Waqf Act: वक्फ कायद्यात सुधारणा झाल्यानंतर मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या मदरशावर हातोडा चालविण्यात आला आहे. …वाचा सविस्तर
बापरे! अजगराची सुटका करताना वन कर्मचाऱ्याबरोबर घडली भयंकर घटना; पाहा धडकी भरवणारा VIDEO
Python Rescued Viral Video : सोशल मीडियावर अजगराचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. …वाचा सविस्तर
Pune Viral Video: सिंहगड किल्ल्यावर विदेशी पर्यटकाला शिव्या देण्यास भाग पाडणाऱ्या हुल्लडबाजांवर गुन्हा दाखल; Video व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींचा संताप
Sinhagad Fort New Zealand tourist Video Viral: न्यूझीलंडचा पर्यटक पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आला असताना त्याला मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडणाऱ्या हुल्लडबाजांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. …वाचा सविस्तर
मृत्यूची वेळ, मृत्यूचे ठिकाण…, पाहा घरातील प्रत्येक मच्छर मारून तिने कशी सजवून ठेवलयं; VIDEO पाहून आवरणार नाही हसू
Viral Video : आपल्यातील अनेकांना एखादा तरी छंद हा असतोच. हा छंद कधी कधी कलेतसुद्धा बदलतो. बागकाम, डान्स, चित्रकला, कोणाला स्टॅम्प जमविण्याचा, तर कोणाला विविध प्रकारची नाणी गोळा करून ठेवण्याचा छंद असतो… …सविस्तर बातमी
‘गावाकडची मुले कुठेच मागे पडत नाहीत…’ भरमैदानात विद्यार्थ्यांमध्ये रंगली बँजोची स्पर्धा; कोण जिंकलं ते VIDEO तून बघा
Viral Video : शाळेतील प्रत्येक दिवसाने प्रत्येकाच्या मनात आयुष्यभरासाठी घर केले आहे. शाळेतील मित्र, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांच्या आठवणी तर सांगाव्या तितक्या कमी आहेत. …सविस्तर बातमी
माता राणीचे धक्कादायक कृत्य! मुक्या चिमुकल्यांना बोलते करण्यासाठी करतेय जीवघेणे प्रकार; संतापजनक VIDEO VIRAL
Shocking Video Viral : व्हिडीओमध्ये ती माता एका मुक्या चिमुकलीबरोबर जीवघेणे कृत्य करताना दिसतेय. …सविस्तर बातमी
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल
Shocking video: एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबईतील अंधेरी स्टेशनवर भर दिवसा कपलचे अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. …सविस्तर वाचा
Weight Loss Plan : आर. माधवननी २१ दिवसांत कसे घटवले वजन? जिम किंवा धावणे नाही; त्यांनी केले ‘या’ गोष्टींचे काटेकोरपणे पालन
Weight Loss Diet Plan : ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आर. माधवन यांनी वजन कमी केले हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. …वाचा सविस्तर
अंतराळातून दिसतं भारताचं विहंगम दृश्य; आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकानं घेतलेले फोटो होतायत व्हायरल
India’s Beautiful Picture from space: आंतरराष्ट्री अवकाश स्थानकानं भारतासह काही देशांचे अंतराळातून फोटो काढले असून ते एक्सवर शेअर केले आहेत. …सविस्तर बातमी
पोटच्या लेकरांचा एवढा राग येतोच कसा? धावत्या ट्रेनमध्ये आईनं पोटच्या मुलांसोबत काय केलं पाहा; VIDEO पाहून सगळेच संतापले
धावत्या ट्रेनमध्ये आईनं पोटच्या मुलांसोबत काय केलं पाहा; VIDEO पाहून सगळेच संतापले …अधिक वाचा
वक्फ विधेयक मंजूर होताच मदरशांवर मोठी कारवाई! Viral Video नेमका कोणत्या राज्यातील? वाचा
Waqf Amendment Bill Fact Check : वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर खरंच अशा प्रकारे कोणत्या राज्यात मदरशांवर कारवाई झाली का याविषयीचे सत्य जाणून घेऊ… …वाचा सविस्तर
‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली तिच्या घरामध्ये ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ या सध्या चर्चेत असलेल्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. …सविस्तर वाचा
पेणच्या मूर्तिकारांपुढे ‘पीओपी’ बंदीचे विघ्न
पेण परिसरात पीओपीच्या लाखो गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. मात्र पीओपी मूर्तींवर असलेल्या बंदीमुळे या मूर्तींचे करायचे काय, असा प्रश्न मूर्तिकारांपुढे भेडसावत आहे. …वाचा सविस्तर
Petrol Diesel Price Today: मुंबई-पुण्यात आज १ लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या…
Today’s Petrol Diesel Price in Marathi: पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा दर किती आहे ते जाणून घ्या. …सविस्तर बातमी
कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO
Couple Openly Romance OYO Room Video :
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक जोडपं ओयो रूममध्ये रोमान्स करत होते. यावेळी त्यांच्या रूमचा दरवाजा उघडा होता याचेही भान त्यांना नव्हते. …सविस्तर बातमी
VIDEO: जुगाड असावा तर असा! गर्मीपासून वाचवण्याची पठ्ठ्याचा जबरदस्त जुगाड; टेबल फॅनपासून घरीच तयार केला AC, फक्त ५० रुपयांत थंड हवा
Viral video: भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील …सविस्तर बातमी
वडिलांचा मृतदेह दफन करत असताना कुटुंब पडलं खड्ड्यात; स्मशानभूमीत नंतर घडलं असं काही की…; पाहा VIDEO
Funeral Accident Video : दफनविधीदरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. …अधिक वाचा
‘पैसे नाही देऊ शकला तरीही…’ दररोज पहिला ग्राहक म्हणून दुकानात कोण हजेरी लावतं पाहा; VIDEO पाहून वाटेल आश्चर्य
Viral Video : गावाकडच्या लोकांसाठी प्राणी म्हणजे अगदी देवासमान असतात. गाय, बकरी दुधाचा व्यवसाय चालवण्यास मदत करतात. तर बैल शेतात काम करताना शेतकऱ्यांना हातभार लावतात. …अधिक वाचा
“बाया भुकल्यान गो…”, मराठी गाण्यावर गावातील चिमुकल्यांचा जबरदस्त डान्स! कसे नाचले एकदा बघाच, VIDEO होतोय व्हायरल
Swaypak kar tu dal bhat Video: त्या दोघांनी तर कमालच केली. डान्स पाहून तुम्हीही कराल कौतुक …सविस्तर बातमी