Little Boy Viral Video : मुलं ही देवाघरची फुलं असतात, असं म्हणतात. खरंच किती निरागस असतात ही मुलं…लहान मुलांना बघताक्षणीच मनं कसं प्रसन्न होऊन जातं. त्यांचे बोबडे बोल, ते निरागस प्रश्न त्यांची एखादी कृती आपल्याला जग विसरायला लावतं. लहान मुलांचे सोनेरी क्षण हे प्रत्येक आई वडिलांसाठी मोलाचे असतात. असाच एक निरागस आणि गोंडस मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. कारणा हा चिमुकला चक्क त्याच्याच वर्गातील एका मुलीच्या प्रेमात पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका मुलाला त्याच्या शाळेतल्या मैत्रीणीसोबत बसण्याची इच्छा आहे. परंतु ती मुलगी तिच्यासोबत बसू देत नाही. त्यामुळे चिडलेल्या मुलाने त्या मुलीला दाताने चावा घेतला आहे. ज्यावेळी हा प्रकार एका शिक्षिकेकडे गेला आहे, त्यावेळी त्या शिक्षिकेने त्या मुलाला कारण विचारलं. तो मुलगा म्हणाला ती मला तिच्या बाजूला बसू देत नाही. मग शिक्षिका म्हणाली तू दुसरीकडं बसं, त्यावर तो मुलगा म्हणतो, मला तिच जास्त आवडते. हे ऐकल्यानंतर त्या शिक्षिका सुध्दा हसू लागतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – एक चूक अन् बाप-लेकिचा दुर्दैवी अंत! बायकोसमोर पती अन् लेक ट्रेनखाली गेले, Video पाहून येईल अंगावर काटा

सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहून दिवसभराचा थकवा नाहीसा होता आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. एका चिमुकल्याने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 