Viral News Today: कर्नाटकातील एका नोकर भरती निवड प्रक्रियेत अत्यंत विचित्र व तितकाच चिंताजनक प्रकार उघड झाला आहे. या भरतीप्रक्रियेत सहभागी उमेदवारांनी पाच- पाच किलो वजनाचे दगड, लोखंडी प्लेट्स आपल्या अंतर्वस्त्रामध्ये बांधल्याचे दिसून आले आहे. कल्याण कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या या नोकरभरती प्रक्रियेतील उमेदवारांचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हे ही वाचा<< विश्लेषण: तुमचे आवडते क्रिएटर्स आता वस्तू का विकणार नाहीत? या निर्णयामागील ‘DE Influencing’ ट्रेंड काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस त्याच्या अंतर्वस्त्रांमध्ये बांधून लपवलेला जड दगड बाहेर काढताना दिसत आहे. आणखी एका उमेदवाराने किमान वजनाचा निकष पार करण्यासाठी मांडीला लोखंडी प्लेट्सचे वजन बांधले होते. सदर नोकरभरती ही ड्रायव्हर-कम-कंडक्टर पदांच्या १६१९ पदांसाठी होती ज्यासाठी एकूण ३८,००० अर्जदारांनी अर्ज केले होते.

हे ही वाचा<< “पैसे दिले नाही उलट कॉल केल्यावर..” शार्क टॅंक इंडियाच्या परीक्षकांवर स्पर्धकाचा गंभीर आरोप; म्हणाला “भीतीने..”

दरम्यान, या प्रकरणात तपास करताच असे समजले की, सूचीबद्ध नोकऱ्यांसाठी किमान वजनाची आवश्यकता ५५ किलो होती. काही उमेदवार, ज्यांनी आवश्यक वजन मर्यादा पूर्ण केली नाही, त्यांनी अतिरिक्त वजन अंगाला बांधून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न तपासणीत उघड झाला होता. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या किमान आठ उमेदवारांना अधिकार्‍यांनी पकडले आहे