Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अगदी लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने डान्स करतात आणि त्यांच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. या आज्जीचा डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. (82 year old lady dance on mera naam chin chin chu song her enthusiasm inspire youngsters video viral)

८२ वर्षीय आजीने केला जबरदस्त डान्स, तरुणाईला लाजवेल तिचा उत्साह

असं म्हणतात, “कलेला वयाचं बंधन नसते” हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तु्म्हाला विश्वास बसेल. चक्क ८२ वर्षाच्या आज्जी तुफान डान्स करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला आज्जी दिसतील त्या स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. “मेरा नाम चिन चिन चू चिन चिन चू बाबा चिन चिन चू रात चाँदनी मैं और तू हॅल्लो मिस्टर हाऊ डू यू डू” या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आजीच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. आज्जी डान्सचा आनंद लुटताना दिसत आहे.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video

हेही वाचा : “अरे हिम्मतच कशी होते?” भर गर्दीत तरुणानं महिला पोलिसांबरोबर काय केलं पाहा; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकं कोण चुकलं?

व्हिडीओत तुम्हाला स्टेजवर पोस्टर लावलेले दिसत आहे. पोस्टरवर दिलेल्या माहितीनुसार – महिला महोत्सव या कार्यक्रमात आजी डान्स करताना दिसत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : …अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! फ्रिज साफ करताना महिलेला लागला विजेचा झटका, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं

hum.kalakaar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रत्येक वर्षी मी या आजीचा डान्स पाहते. याला म्हणतात आवड” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी आज्जीवर कौतुकाच वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप दिवसानंतर अशी रिल पाहिली. मन खूश झाले.” तर एका युजरने लिहिलेय, “याला म्हणतात आयुष्याचा आनंद घेणे” आणखी एका युजरने लिहिलेय, “नवीन पिढीसाठी आदर्श प्रतिमा” एक युजर लिहितो, “माझ्याकडे शब्द नाही. खूप सुंदर आज्जी”

Story img Loader