Video Viral : सध्या या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. अशात अनेक तरुण मंडळी फिट आणि निरोगी राहण्यासाठी वेळ काढून जिमध्ये जातात आणि व्यायाम करतात. सोशल मीडियावर जीम मध्ये वर्कआउट करणाऱ्या अनेक तरुणमंडळीचे फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक आजोबा जिममध्ये तुफान वर्कआउट करताना दिसत आहे. त्यांची ऊर्जा पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हा व्हायरल व्हिडीओ एका जिममधील आहे. या व्हिडीओत अनेक तरुण मंडळी जिमध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. व्हिडीओत एक वृद्ध व्यक्ती ‘केबल पुलडाउन’ करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांनी लुंगी नेसली आहे आणि लुंगीवर हे आजोबा वर्कआउट करत आहे. या जिमप्रेमी आजोबांची वर्कआउट करण्याची आवड पाहून तुम्हीही त्यांचे चाहते व्हाल. तरुणांना मागे टाकेल असा वर्कआउट हे आजोबा करताना दिसत आहे. हे आजोबा ८५ वर्षांचे आहे.

Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
A old man strangles a dog
‘त्याने प्राण्याचा जन्म घेऊन चूक केली?’ भररस्त्यात श्वानाला गळफास लावला… ; धक्कादायक VIDEO पाहून संतापले नेटकरी
1.5-Year-Old's child Climb Up Tikona Fort!
Video : असे संस्कार प्रत्येक आईवडिलांनी करावे! दीड वर्षाच्या चिमुकल्याने सैर केला तिकोना किल्ला! व्हिडीओ एकदा पाहाच
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”

हेही वाचा : आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगावा; या वयातही आजी खेळतेय मनसोक्त गरबा, व्हायरल VIDEO एकदा पाहाच

crazygymlover1060 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “८५ वर्षांचे आजोबो” या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “मला आश्चर्य वाटतं की हे आजोबा तरुण मुलांपेक्षा खूप छान करत आहे तर एका युजरने लिहिलेय, “खूप आदर” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान आजोबा”

Story img Loader