Mumbai accident video viral: रोड सेफ्टी अर्थात् रस्ता सुरक्षा हा मुद्दा नेहमीच चर्चेचा मुख्य विषय राहिला आहे. जगभरात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. भारतातही दर वर्षी सुमारे दीड लाख व्यक्ती रस्ते अपघातात मरण पावतात. अल्पवयीन मुलांना ड्रायविंग पासून रोखण्यासासाठी सरकार आता कडक पावलं उचलत आहे. तरीही पालक मुलांकडे लक्ष देत नाहीत, असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मुंबईतील चांदिवली परिसरात एका १४ वर्षीय मुलाने आपल्या पालकांची गाडी चालवत असताना एका ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सदर अल्पवयीन मुलाचे गाडीवरील नियंत्रण सुटले असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोसायटीच्या गेटमधून गाडी बाहेर काढताना त्याच्याकडून गाडीवरील नियंत्रण सुटून गाडीचा वेग अचानकपणे वाढला आणि रस्त्यावरून जात असलेल्या वृद्ध व्यक्तीला चिरडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर पुढे गेल्यानंतरही रस्त्यावरून गाडी नागमोडी पद्धतीने आणि वेगाने पुढे जाताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सदर मुलाच्या पालकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Haryana Bus Accident
Haryana : धक्कादायक! टोल वाचवण्यासाठी बस चालकाने टोल कर्मचाऱ्याला चिरडलं, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
Accident shocking Viral Video Multiple vehicle pile-up on UP highway due to thick fog, over 6 injured
VIDEO: बापरे! हायवेवर २५ पेक्षा जास्त वाहनं एकमेकांवर धडकली; चक्काचूर झालेल्या कार, आरडाओरडा अन् थरारक अपघात
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण
Ankit Barai 20 year old youth died in an explosion at an ordnance factory Calling boy to come back father fainted
स्फोटात गमावलेल्या मुलाला परत ये…ची हाक देत वडील बेशुद्ध… बहिणीचे तर अश्रूच गोठले….
Hinjewadi two girls dead marathi news
Video : हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
uncontrolled trailer damaged many cars Ambernath driver arrested
Video : बेदरकार ट्रेलरने अंबरनाथमध्ये अनेक गाड्यांना उडवले, ५० हून अधिक गाड्यांचे नुकसान; पोलिस, रिक्षाचालकांनी चालकाला पकडले

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: चालत्या बाईकवर जोडप्याचा ‘रोमान्स’ व्हायरल, एकमेकांना KISS करत…बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा

१८ वर्षांखालच्या मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये, असा नियम आहे. तुमचं स्वत:चं मूल असेल तरीही अशी चूक करू नका. कारण, कायदे तयार करताना नातेसंबंधांचा नाही, तर वयाचा निकष विचारात घेतला जातो. म्हणून अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देऊ नका.

Story img Loader