महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून धावणारी लालपरी म्हणजेच एसटी(स्टेट ट्रान्सपोर्ट) बस महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी अत्यंत सोयिस्कर आणि खिशाला परवडणारी सार्वजनिक वाहतूक सुविधा आहे. गावाच्या कानाकोपऱ्यातून लोक विविध शहरात किंवा तीर्थस्थानी भेट देण्यासाठी एसटी बसचा वापर करतात. पण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत एसटी बसची संख्या कमी पडते आहे त्यामुळे प्रवाशांना गर्दीमध्ये उभे राहून प्रवास करावा लागतो. अशा स्थितीमध्ये अनेकदा जागा मिळण्यासाठी लोक काहीही करतात. कधी कोणी खिडकीतून पिशवी टाकते तर कधी कोणी थेट खिडकीतूनच एसटीबसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करते. अशाच प्रकारे खिडकीमधून एसटीबस चढणाऱ्या एका तरुणाला चांगलीच अद्दल घडली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा