VIdeo : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या एका चिमुकल्याचा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला भन्नाट लावणी करताना दिसत आहे. चिमुकल्याची लावणी पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर चंद्रा हे लोकप्रिय गाणे चांगलेच ट्रेंडींगवर आहे. लहानांपासून वयोवृद्ध महिला या गाण्यावर लावणी करतानाचे व्हिडीओ किंवा रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात एका चिमुकल्याने या गाण्यावर लावणी करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकला स्टेजवर उभा राहून चंद्रा या गाण्यावर लावणी करताना दिसत आहे. त्याच्या अवती भोवती त्याचे मित्र त्याला प्रोत्साहन देत आहे. या चिमुकल्याची लावणी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्याचे चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही या चिमुकल्याचे कौतुक कराल. व्हिडीओमध्ये काही लोक या चिमुकल्याचा डान्स व्हिडीओ शुट करताना सुद्धा दिसत आहे.

हेही वाचा : Video : मनसोक्त जगता आलं पाहिजे..!! साध्या भोळ्या आजीने केला भन्नाट डान्स, कोल्हापूरातील व्हिडीओ होतोय व्हायरल

insta_a.t या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनवर लिहिलेय, “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त अंगात असे किडे आणि सोबतीला असे मित्र असले पाहिजे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहे. काही युजर्सना या चिमुकल्याची लावणी पाहून त्यांच्या मित्रांची आठवण आली आहे.