ट्रेन प्रवासाबाबत नेहमीच प्रवाशांना वेगवेगळ्या सूचना, खबरदारी घेण्यास रेल्वेकडून सांगितलं जातं. ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवरील अंतरावर लक्ष द्या, चालत्या ट्रेनमध्ये चढू नका किंवा उतरू नका. प्लॅटफॉर्मपासून लांब उभे राहा, रेल्वे रूळ ओलांडू नका, जिन्यांचा वापर करा अशा अनेक सूचना रेल्वेकडून देण्यात येतात. मात्र, या सूचना ऐकतील ते प्रवासी कसले. अशाच एका अतिशहाणपणा करणाऱ्या प्रवाशाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, ट्रेनमध्ये जागा नसतानाही लोकं धक्का देतात आणि कसंही करून आत शिरण्याचा प्रयत्न करतात. लोकं ट्रेनच्या छतावर चढतात, दारांवर लटकतात, हे सर्व भारतात दिसणारे एक सामान्य दृश्य आहे. असाच एक भारताबाहेरचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Viral video of a fight between some local train passengers on a kandivali railway station is currently going viral on social media
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Shocking video of girl heart attack during dance on stage video goes viral on social media
“मरण कधी येईल सांगता येत नाही” डान्स करताना स्टेजवर कोसळली ती पुन्हा उठलीच नाही; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर
train shocking video indian vlogger man lying on the roof of a moving train
ट्रेनमधील सीटसाठीची भांडणं बघितली, पण हा काय प्रकार; छतावर झोपला अन्…, पाहा धक्कादायक VIDEO
Mumbaikars saved the young man's life while overhead wire accident shocking video goes viral
याला म्हणतात खरे मुंबईकर! तरुण ओव्‍हरहेड वायरला चिकटला; प्रवाशांनी कसं वाचवलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल
Mumbai local shocking incident central railway AC train one person boarded naked in women compartment shocking video goes viral
आता तर हद्दच झाली! मुंबई लोकलच्या महिला डब्यात नग्नावस्थेत चढला मनोरुग्ण; किंकाळ्या आरडा ओरड अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल

चालत्या लोकलच्या छतावर तरुणाची स्टंटबाजी

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक तरुण चालत्या ट्रेनच्या छतावर उभा राहून स्टंट करत आहे. यावेळी त्याच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, ओव्हरहेड वायरचा शॉक लागू शकतो, तो छतावरून थेट खाली रुळावर पडू शकतो. मात्र, तरीही हा तरुण बिनधास्त हात वर करून ट्रेनवर उभा आहे. सुरुवातीला हा तरुण फक्त उभा आहे, काही वेळानंतर हा तरुण अक्षरश: ट्रेनवर उभा राहून उलटा धावत आहे. हा व्हिडीओ पाहून आपल्यालाच घाम फुटतोय. मात्र, या तरुणाला काहाही वाटत नाहीये.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: बापरे! गळाला लागला चक्क देव मासा; बोटीला दिली टक्कर अन् मग…पाहा थरारक व्हिडीओ

हा व्हिडीओ भारतातला नाहीये, मात्र हे कृत्य खूप धोकादायक आहे. असे अनेक धोकादायक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. हा व्हिडीओ ‘न्यूयॉर्क ओन्ली’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या तरुणावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. या अशा मुलांमुळे इतरही मुलं बिघडतात, अशी प्रतिक्रिया एका युजरने केलीय.

Story img Loader