Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला हातांच्या साहाय्याने ब्रेक डान्स करताना दिसत आहे. तो ज्याप्रमाणे हातांची स्टेप्स करतोय, ते पाहून तुम्हालाही शंका येईल की त्याला हाडं आहेत की नाही. त्याचा हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.
सोशल मीडियावर अनेक लोक व्हिडीओच्या माध्यमातून आपले टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करतात. काही टॅलेंट इतके आश्चर्यकारक असतात की कौतुक करावे तितके कमी असते. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव करावासा वाटू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हा चिमुकला ब्रेक डान्स करतोय पण पायांची हालचाल करुन नाही तर हातांची हालचाल करुन तो सुंदर ब्रेक डान्स करताना दिसत आहे. त्या ज्याप्रमाणे हातांच्या स्टेप्स करतो ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. त्याच्या हातात भरपूर लवचिकता असून कुणालाही वाटेल त्याला हाडे नाही. तो वाट्टेल त्या पद्धतीने हातांना ,सर्व दिशेने वळवताना दिसतो. त्याचे हे टॅलेंट पाहून कोणीही त्याचा चाहता होईल.या व्हिडीओवर सुद्धा युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मशीन आहे की मुलगा आहे?” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान टॅलेंट आहे.. अप्रतिम व्हिडीओ” आणखी एका युजरने लिहिलेय, “भारतात टॅलेंटची कमतरता नाही.”

हेही वाचा : चहा चुकूनही उतू जाणार नाही, हा सोपा अन् भन्नाट जुगाड एकदा पाहाच

ankush_kumar666 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केलेा असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”इनक्रेडिबल ब्रेकिंग” या चिमुकल्याचे नाव अंकुश कुमार असून तो त्याच्या इन्स्टाग्रामवर असे अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचे व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की तो खूप चांगला कलाकार आहे. त्याच्या अनेक व्हिडीओमध्ये तो वेगवेगळ्या प्रकारे डान्स करताना दिसतो. इन्स्टाग्रामवर एक लाख २२ हजार लोकं त्याला फॉलो करतात. त्याच्या व्हिडीओवर भरभरून प्रतिसाद देतात.