Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कधी कोणी प्रेम व्यक्त करताना दिसतो तर कधी कोणी जुगाड करताना दिसतो. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. नुकतेच एका तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज केले. प्रपोज करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या तरुणाने असे प्रपोज केले की गर्लफ्रेंड सुद्धा नाही म्हणू शकली नाही. तुम्हाला वाटेल नेमकं या तरुणाने केले काय? तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रपोज करण्याची हटके पद्धत

हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुणाने दोन चारचाकी कारच्या मागील काचेवर दोन वेगवेगळे स्टिकर लावले आहे. त्यानंतर व्हिडीओत तुम्हाला दिसते की तो त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर स्वत:च्या कारनी कुठेतरी फिरायला जाताना दिसतो. तेव्हा त्याचे मित्र स्टिकर लावलेल्या त्या दोन चारचाकी कार घेऊन त्याच्या कारसमोर येतात. त्याची गर्लफ्रेंड त्या स्टिकरवर लिहिलेले मॅसेज वाचते. त्या तरुणाने स्टिकरवर “Will You Marry Me?” लिहिलेले असते. तरुणाची प्रपोज करण्याची हटके पद्धत पाहून त्याची गर्लफ्रेंड थक्क होते आणि त्याला लग्नासाठी हो म्हणते.

हेही वाचा : “बाबा आईला घाबरतात..” विद्यार्थ्याने पेपरात लिहिले प्रश्नाचे उत्तर, पेपरचा फोटो होतोय व्हायरल

पाहा हा व्हायरल व्हिडीओ

jerry_s_pulimalaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “(Bmw) Be my wife” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असं पाहिजे नाही तर काहीच नाही” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर.. हे खूप अप्रतिम आहे. मी देवाजवळ प्रार्थना करतो की तुमच्या आयुष्यात कायम आनंद राहावा.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आतापर्यंतचे सर्वात सुंदर प्रपोज” अनेक युजर्सनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही लोकांनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे तर काही युजर्सनी व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.