Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी टॅलेंटनी भरलेले अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. डान्सचे तर अनेक व्हिडीओ चर्चेत असतात. सध्या अशाच एका नवरीचा भन्नाट डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी बिनधास्त डान्स करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की नवरी तुफान डान्स करताना दिसत आहे. ‘मेरा सैया प्यार न करदा मैं हो गई परेशान रे’ या Sad song वर ती डान्स करत आहे. नवरीची एनर्जी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरीच्या मागे काही मुलीसुद्धा डान्स करत आहे. नवरीच्या स्टेप्स आणि हावभाव लक्ष वेधून घेणारे आहेत.

हेही वाचा : Viral Video : शेतकऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात टाकून सिंहीणीच्या तावडीतून गायीची केली सुटका, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

the__r__photography या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या कॅप्शनमध्ये हा व्हिडीओ कुठला आहे, हे लिहिले आहे. कॅप्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे, हा व्हिडीओ बिहारच्या ढाका, मोतिहारी येथील आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी नवरीच्या डान्सचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले, “नवरीने खूप सुंदर डान्स केला आहे” आणखी एका युजरने लिहिले आहे, “डान्स पाहून मी नवरीच्या प्रेमात पडलो”