Viral Video : लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. लग्नानंतर दोन व्यक्ती नव्या आयुष्याची एकत्र सुरुवात करतात. भारतीय संस्कृतीमध्ये लग्नानंतर मुलीला आईवडिलांचे घर सोडून सासरी जावं लागतं. लग्नाच्या वेळी एका विधीद्वारे मुलीला सासरी सोपवलं जातं. या विधीला कन्यादान म्हणतात.

कन्यादान करताना मुलीचे वडिल तिची जबाबदारी तिच्या पतीवर सोपवतात आणि नव्या आयुष्यासाठी दोघांना आशीर्वाद देतात.ज्या मुलीला लहानाचे मोठे केले त्या मुलीला असं कुणाच्या हातात सोपवणे, वडिलांसह कुटूंबासाठी खूप भावनिक क्षण असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कन्यादान करतानाचा भावूक क्षण टिपलेला आहे.

ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
a father cried a lot while giving send off to his daughter in wedding
शेवटी बापाचं काळजी ते! मुलीला सासरी जाताना पाहून भर मांडवात वडील ढसा ढसा रडले! बाप-लेकीचा Video होतोय व्हायरल
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हा व्हिडीओ एका लग्नातील आहे आणि मुलीचे वडिल कन्यादान करताना दिसत आहे.कन्यादान करताना मुलगी म्हणजेच नवरी रडताना दिसत आहे. त्याचबरोबर माहेरच्या माणसांचे सुद्धा अश्रु अनावर झाले. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही सासरी गेलेल्या तुमच्या बहिणीची किंवा मुलीची आठवण येऊ शकते.
कन्यादान हे हिंदू धर्मातील सर्वोच्च दानांपैकी एक मानले जाते. सर्वात मोठा विवाह विधी म्हणून ओळखले जाणारे कन्यादानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

हेही वाचा : “कधीही फोन करा, फोन लागेल व्यस्त…” उखाण्यातून नवरीने मांडली व्यथा, नवरदेव पाहतच राहिला…

marathi_royal_karbhar या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुलीच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी रडण्याचे इमोजी शेअर केले आहेत.