Viral Video : गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा आहे. ती तिच्या नृत्याने प्रेक्षकांची मन जिंकत असते. गावोगावी शहरोशहरी तिचे अनेकदा कार्यक्रम आयोजित केले जातात. गौतमीची लोकप्रियता एवढी वाढली आहे की लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वच तिचे चाहते आहे. तरुणाईला तर तिचे वेड लागले आहे. गौतमीचा डान्स बघण्यासाठी लोक आवडीने तिच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. तिच्या कार्यक्रमातील असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गौतमी पाटीलचा डान्स नाही तर एका चिमुकल्याचा डान्स चर्चेचा विषय ठरलाय. एक चिमुकला तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये उभा राहून मनसोक्त नाचताना दिसत आहे. त्याचा हा भन्नाट डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हा व्हायरल व्हिडीओ गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकला प्रेक्षकांमध्ये उभा राहून भन्नाट डान्स करत आहे. त्याच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. गौतमी पाटीला मागेल पाडेल असा डान्स हा चिमुकला करताना दिसत आहे. त्याच्या अवती भोवती बसलेले प्रेक्षक त्याच्याकडे कौतुकाने पाहत आहे. व्हिडीओत पुढे मोठ्या स्क्रिनवर गौतमी पाटील सुद्धा डान्स करताना दिसत आहे. गौतमी पाटील सुद्धा स्टेजवरुन त्याला डान्स करण्यास प्रोत्साहन देताना दिसत आहे. नेहमी गौतमीच्या कार्यक्रमाला तिचीच चर्चा जास्त होते पण या कार्यक्रमात या चिमुकल्याची चर्चा जास्त होत आहे. या चिमुकल्यासमोर गौतमी पाटील फिकी पडेल, हे तितकेच खरे आहे.

Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स

हेही वाचा : भर रस्त्यात पोलिसांना पाहून चिमुकलीने केला सलाम! व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच…

smanisha06 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गौतमी पाटील” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “गौतमी पाटीलचा लहान भाऊ भेटला.” तर एका युजरने लिहिलेय, “याने तर गर्दीतच राडा केलाय” आणखी एका युजरने लिहिलेय,”बाळाने तर गौतमीला पण फेल करुन टाकले” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader