Viral Video : सध्या दिवाळी सुरू आहे. सोशल मीडियावर भाऊबीजनिमित्त बहिण भावाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे.काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून बालपणीची आठवण येऊ शकते.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक बहिण भावाला ओवाळत असते. यावेळी आई बहिण भावावर आधारीत मराठी गीत “वेड्या बहिणीची वेडी रे माया…” गात असते. चिमुकली जेव्हा हे गाण ऐकते तेव्हा ती आईला विचारते, “मला वेडी बोलली?” हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही पोट धरुन हसायला येईल. या निरागस चिमुकलीला पाहून तुम्हीही कदाचित काही लोकांना त्यांचे बहिण भाऊ आठवू शकतात.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा
shocking video : parents should take care of their children.
VIDEO : पालकांनो, तुमची मुले करू शकतात अशा चुका! चिमुकला अडकला लिफ्टमध्ये; पाहा, पुढे काय घडले?
a young guy said funny ukhana by mentioning the name of dhoni
“धोनीने मारला सिक्स…” तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : चहा अन् मैत्री एक वेगळंच नातं! दोन वृद्ध मित्रांचा व्हिडीओ होतोय व्हायरल

walks_music या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मला वेडी बोलली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती गोड बोलली चिमुकली” तर एका युजरने लिहिलेय, “सगळ्या बहिणी अशाच असतात डेंजर” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader