Viral Video : ‘गाडी वाला आया है घर से कचरा निकाल’ हे गाणं ऐकणारा क्वचितच कोणी असेल. सगळीकडे कचऱ्याची गाडी येते तेव्हा हे गाणं वाजतं. या गाण्याच्या आवाजावरुन लोकं घरातील कचरा घेऊन बाहेर पडतात आणि कचऱ्याच्या गाडीत टाकतात.
या गाण्यावर नाचताना तुम्ही कुणाला पाहिले आहे का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली ‘गाडी वाला आया है घर से कचरा निकाल’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हायरल व्हिडीओ एका कॉलनीतील आहे. या कॉलनीत कचऱ्याची गाडी येते तेव्हा ‘गाडी वाला आया है घर से कचरा निकाल’ हे गाणं सुरू असते. तेव्हा एक चिमुकली कचऱ्याच्या गाडीजवळ येते आणि डान्स करायला सुरुवात करते.
गाडीत कचरा टाकणारे प्रत्येक जण तिच्याकडे बघून गोड हसतात.हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.चिमुकलीचा निरागसपणा तुम्हालाही आवडेल.

हेही वाचा : शाळेच्या बसचा रंग पिवळा का असतो? जाणून घ्या खरं कारण…

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून युजर्स चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव करत आहे.
”स्वच्छ भारत या संकल्पनेला घेऊन देशातील गावोगावी आणि शहरांमध्ये घंटागाडी सुरू करण्यात आली आहे. ‘गाडी वाला आया है घर से कचरा निकाल’ हे गाणं ऐकताच लोकं आवडीने कचरा टाकतात. सरकारच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.