Viral Video : सध्या देशभरात नवरात्री उत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. सगळीकडे देवीची आराधना केली जात आहे. जागोजागी नवरात्रनिमित्त अनेक कार्यक्रम आणि गरबा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. गरबा हा नवरात्रोत्सवातील सर्वात महत्त्वाचा नृत्यप्रकार आहे. सार्वजानिक ठिकाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण एकत्र येत गरबा खेळतात. सध्या सोशल मीडियावर सुद्धा गरबा खेळतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यातच एका चिमुकलीचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका गरबा महोत्सवतील आहे. या व्हिडीओमध्ये अनेक तरुण मुले मुली गरबा खेळताना दिसत आहे पण गरबा खेळत असलेल्या एका चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चिमुकलीने पारंपारिक घागरा चोळी घातला आहे आणि ती खूप सुंदर दिसतेय.
व्हिडीओ तुम्हाला दिसेल की ही चिमुकली खूप सुंदर गरबा स्टेप्स करताना दिसत आहे. गरबा खेळताना तिची ऊर्जा पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Parent Came Up With A Unique Jugaad To Find Their Missing Kids At The Maha Kumbh Mela Video
VIDEO: कुभंमेळ्यात लहान मुलं हरवू नये म्हणून पालकांनी केला भन्नाट जुगाड; कपड्यांवर लावलं असं पोस्टर की वाचून पोट धरुन हसाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shocking video Cow attack on peoples children on road dangerous shocking video viral on social Media
भयंकर! गायीचा एकावेळी तिघांवर जीवघेणा हल्ला, टोकदार शिंग पोटात घुसवलं पायांनी तुडवलं अन्…; VIDEO पाहून थरकाप उडेल
Man Uses Washing Machine For Drying Wheat Desi Jugaad funny Video Goes Viral on social media
पुणे-मुंबईतल्या महिलांचं टेंशनच गेलं; ओले गहू सुकवण्यासाठी तरुणानं शोधला जबरदस्त जुगाड, VIDEO एकदा पाहाच
Shocking video of snake attacks frog but frog saves himself animal hunting video viral on social media
जिथे भीती संपते तिथे आयुष्य सुरू होतं! सापाने बेडकाला तोंडात धरलं अन् पुढच्याच क्षणी डाव पलटला, पाहा थरारक VIDEO
video shows Monkey And Man ate from one plate
VIDEO : विश्वासच बसेना! जेवताना ताटापुढे येऊन बसले माकड अन्… पुढे जे घडले, ते पाहून तुम्हीही कराल कौतुक
The woman watered to the monkey
‘आई तू खरंच देवासारखी आहेस…’ तहानलेल्या माकडाला मिळाली आईची माया… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “आई ती आईच”
Viral Video Of pet dog
VIDEO: ‘भिंतीवर टांगून ठेवेन…’ घरात वस्तूंची फेकाफेकी करणाऱ्या श्वानाची आईने काढली खरडपट्टी; पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही हसाल

हेही वाचा : VIDEO : गौतमी पाटीलही काकांसमोर फिकी पडेल! काकांनी सादर केली अप्रतिम लावणी; व्हिडीओ होतोय व्हायरल

misa_bhanushali या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देत कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
misa_bhanushali हे याच चिमुकलीचे अकाउंट असून या वरुन तिचे यापूर्वीही अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केलेले आहेत.

Story img Loader