Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी ही चिमुकले मस्ती करताना दिसतात तर कधी डान्स करताना दिसतात. कधी हसताना दिसतात तर कधी रडताना दिसतात. त्यांचे आईवडिल आवडीने त्यांच्या लहान मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येतात. सध्या एका चिमुकलीचा असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली स्वत:च्याच सावलीला घाबरून पळताना दिसत आहे. तिचा हा निरागसपणा पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि या चिमुकलीचा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू सुद्धा आवरणार नाही.

मुले ही देवा घरची फुले, असे म्हणतात. लहान मुलांमध्ये खूप निरागसपणा असतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला याची जाणीव होईल, त्यांना अनेक गोष्टींविषयी माहिती नसते. नवनवीन गोष्टी त्यांच्या वाटेला येतात. लहानपणी अनेक गोष्टी हे चिमुकले नव्याने शिकतात. अशात एका चिमुकलीला तिचीच सावली पहिल्यांदा दिसते तेव्हा सावली म्हणजे कुणीतरी तिचा पाठलाग करत असल्याचे तिला वाटते आणि ती स्वतःच्याच सावलीला घाबरुन पळत सुटते. तिचा हा निरागसपणा पाहून तुम्हालाही तिची किव येईल.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Penguin politely waits for couple
माणसांपेक्षा प्राण्यांना जास्त कळतं? वाटेतून जोडपं बाजूला झालं अन्… पाहा पेंग्विनचा ‘हा’ Viral Video
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ती जिकडे पळत सुटते तिकडे सावली तिच्या अवती भोवती फिरताना. हे पाहून तिला अजून जास्त धक्का बसतो आणि ती चांगलीच घाबरते. व्हिडीओत शेवटी तुम्हाला दिसेल की अखेर भीतीपोटी ती खाली पडताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या बालपणीची आठवण येऊ शकते तर काही लोकांना सावली संदर्भातील त्यांचे मजेशीर किस्से आठवू शकतात.

हेही वाचा : धक्कादायक! भरधाव चार चाकी वाहनाने एका वृद्ध महिलेला उडवले, व्हिडीओ होतोय व्हायरल

Hood Clippy या एक्स अकाउंटवरुन हा मजेशीर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर लहान मुलांचे असे अनेक मजेशीर व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असतात. लहान मुलांच्या या व्हिडीओवर युजर्स नेहमी लाईक्सचा वर्षाव करत असतात.

Story img Loader