Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होतात. काही डान्स व्हिडीओ मजेशीर असतात तर काही डान्स व्हिडीओ थक्क करणारे असतात. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण आवडीने डान्स करतात आणि त्यांचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सध्या एका चिमुकलीचा असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली कोळी नृत्य सादर करताना दिसतात. चिमुकलीने सादर केलेले नृत्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (A child performed koli dance so gracefully video goes viral on social media)
हेही वाचा : शेवटी ती ही माणसंच! कारचालकाने डिलिव्हरी बॉयचं पार्सल रस्त्यावर फेकलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं?
चिमुकलीने केले अप्रतिम कोळी नृत्य (Koli Dance Performance)
हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकली कोळी नृत्य सादर करत आहे. तिने कोळी महिलेसारखी वेशभूषा केली आहे. अंगावर दागिने घातले आहे. तिच्या हातात माशांची टोपली आहे. “मी हाय कोली सोरिल्या डोली” या गाण्यावर ती सुंदर कोळी नृ्त्य सादर करताना दिसते. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अनेक जण कौतुकाने तिचा डान्स पाहताना दिसत आहे. काही जण तिचा डान्स कॅमेऱ्यामध्ये शूट करताना दिसत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

aagrikoli80 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती गोड डान्स केला” तर एका युजरने लिहिलेय, “१८ वर्षांपूर्वींचे बालपणीचे दिवस आठवले.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आपल्यापैकी अनेकांनी या गाण्यावर एकदा तरी डान्स केला असेल.” एक युजर लिहितो, “एक नंबर” तर एक युजर लिहितो, “आपली संस्कृती जपायची असेल तर आपण आपले कोळी गीत जपली पाहिजे” एका युजरने लिहिलेय, “काय नाचली राव!” यापूर्वी असे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.