Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अचंबित करणारे असतात. लहान मुले कधी कसे वागतील आणि काय बोलतील सांगता येत नाही. अनेकदा ते सर्वांना आश्चर्यचकीत करतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेला दिसत आहे. त्याचा एक पाय मोडलाय पण तरीसुद्धा तो खूप खूश आहे. चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हसू पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a child was happy although one leg is broken he got the injection with smile video goes goes)

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

हेही वाचा : “मेरा नाम चिन चिन चू चिन चिन चू बाबा..” ८२ वर्षीय आजीने केला जबरदस्त डान्स, तरुणाईला लाजवेल तिचा उत्साह; Video एकदा पाहाच

पाय मोडला तरी हसतोय चिमुकला, न घाबरता हसत हसत घेतले इंजेक्शन

हा व्हायरल व्हिडीओ एका हॉस्पिटलमधील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका बेडवर एक चिमुकला झोपलेला आहे आणि त्याचा एक पाय मोडलेला आहे आणि त्याच्या पायाला प्लास्टर कास्ट लावला आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की त्याच्या शेजारी एक नर्स सुद्धा आहे जी त्याला इंजेक्शन लावताना दिसत आहे. इंजेक्शन लावताना ती चिमुकल्याबरोबर संवाद साध आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एक पाय मोडलेला असताना सुद्धा या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या वेदना किंवा त्रास दिसून येत नाही. हा चिमुकला चक्क खूश दिसत आहे आणि हसत हसत नर्सबरोबर गप्पा मारताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या लहानपणीच्या अशाच काही गोष्टी आठवतील.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : सुप्रिया सुळे, निवडणूक अन् बिटकॉइनचा वाद? व्हायरल ऑडिओ क्लिपमधील आवाज नेमका कोणाचा? वाचा प्रकरणाची सत्य बाजू

maharashtra_remix_reel या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खूपच खूश आहे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दोन महिने शाळेला सुट्टी, नो टेन्शन” तर एका युजरने लिहिलेय, “परिक्षा असेल दुसऱ्या दिवशी” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक महिना आता सुट्टी” काही लोकांना हा व्हिडीओ त्यांच्या बालपणीची आठवण आली.

Story img Loader