Viral Video : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात दर दिवशी नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. कधी सोशल मीडियावर नवनवीन जुगाड पाहायला मिळतात तर कधी लोकांच्या आगळ्या वेगळ्या कला पाहायला मिळतात. कधी थक्क करणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतात तर कधी धक्कादायक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली हौशीने उंदीर खाताना दिसतेय. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कोणी उंदीर कसं खाणार? हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकली उंदीर खाताना दिसेल. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे. अगदी बरोबर. खरं तर ही चिमुकली उंदीर नाही तर उंदाराच्या आकाराचे मोमोज खातेय. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. व्हिडीओमध्ये सुरूवातीला चिमुकली उंदराच्या आकाराचे मोमोज बनवताना दिसतेय. त्यानंतर पुढे मोमोज बनवल्यानंतर ती हे मोमोज खाताना सुद्धा दिसते. ती हौशीने मोमोज खाण्याचा आनंद घेत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. हा व्हिडीओ भारतातील नसून चीनमधला आहे. चिमुकलीच्या क्रिएटिव्हीटीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

What Happened Used Onion And Chutney In Hyderabad Amritsar Haveli Restaurant Shocking Food Video
हॉटेलमध्ये उष्ट्या कांदा आणि लोणच्याचं काय होतं माहितीये? VIDEO पाहून तुमच्याही पायाखालची जमिन सरकेल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल

हेही वाचा : VIDEO: ऑफिसमध्ये इमर्जन्सी सांगून गेली IPL मॅच पाहायला; बॉसने तिला टीव्हीवर LIVE पाहिले, मग पुढे घडले असे की…

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : भारतातील सर्वांत शक्तिशाली चिमुरडी! पाहा नऊ वर्षीय ‘धाकड’ मुलीचे शक्तिप्रदर्शन; Video पाहून व्हाल थक्क…

conociendo_china या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला ही चिमुकली खूप आवडली” तर एका युजरने लिहिलेय, “हे फक्त चीनी लोकांचे मुले करू शकतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही चिमुकली खूप क्रिएटिव्ह आहे” अनेकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. अनेक युजर्सनी चिमुकलीचे कौतुक केले आहे.

Story img Loader