Dance Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. लहान मुलांपासून वृ्द्ध लोकांपर्यंत अनेक जण सोशल मीडियावर आवडीने डान्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका कॉलेजच्या कार्यक्रमातील आहे पण व्हिडीओमध्ये विद्यार्थी नाही तर चक्क एक महिला शिक्षिका डान्स करताना दिसत आहेत. या शिक्षिकेचा डान्स पाहून कोणीही अवाक् होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a college teacher dance on kala chashma famous song students shocked video viral)

महिला शिक्षिकेनी केला जबरदस्त डान्स

Woman slaps Telugu actor NT Ramaswamy
Video: …अन् महिलेने भर गर्दीत अभिनेत्याला केली मारहाण, चित्रपट ठरला कारणीभूत; व्हिडीओ झाला व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Fathers love for daughter emotional Video
मुलींनो २२ दिवसांचं प्रेम की २२ वर्षांचं बापाचं प्रेम; वयात येणाऱ्या मुलीला प्रत्येक बापानं दाखवावा असा VIDEO; नक्की बघा
Viral Video: Father-Daughter Dance to Anil Kapoor's 'Dhina Dhin Dhaa' song
‘धिना धिन धा’ बापलेकीने केला भन्नाट डान्स, इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय VIDEO, एकदा पाहाच
Hilarious School Days Video: students were dancing when teacher looked back watch what happen
याला म्हणतात शिक्षकांचा दरारा! बेधुंद होऊन नाचत होते विद्यार्थी, सरांनी मागे वळून पाहताच… Video एकदा पाहाच
funny video goes viral
“शाळेत जात नाही, म्हशी राखते” चिमुकलीने स्पष्टच सांगितले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Audience sings for DU student during dance performance
VIRAL VIDEO : आतापर्यंतचा सर्वात भारी व्हिडीओ! डान्स करताना स्पीकर बंद पडला अन्… असा पूर्ण झाला तिचा पर्फोमन्स
Young Girl died while performing dance on stage Assam student viral video on social media
कॉलेजमध्येच मृत्यूने गाठलं! स्टेजवर डान्स करताना तरुणीने सोडले प्राण, नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक स्टेज दिसेल. या स्टेजवर तुम्हाला काही विद्यार्थीनी आणि काही महिला शिक्षिका डान्स करताना दिसेल पण एक महिला शिक्षिका त्यांच्या डान्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की साडी नेसलेली महिला शिक्षिका अप्रतिम अशा डान्स स्टेप्स करताना दिसते. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. काला चश्मा या लोकप्रिय गाण्यावर ही महिला शिक्षिका डान्स करताना दिसत आहे. तिच्याबरोबर इतर महिला शिक्षिका आणि विद्यार्थी सुद्धा डान्स करताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “गण्याच्या वडिलांना तीन मुले; एकाचे नाव मे, दुसऱ्याचे नाव जून तर तिसऱ्याचे नाव काय?” तुम्ही सोडवू शकता का हे कोडे ? पाहा व्हायरल VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

thejjjjj_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आम्हाला काही बिनधास्त शिक्षक भेटले.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “शिक्षिकेने चुकीचे प्रोफेशनल निवडले.” तर एका युजरने लिहिलेय, “तिने शो गाजवला.” आणखी एका युजरने लिहिलेय, “शिक्षक आज आमच्यापेक्षा जास्त कुल होते” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक युजर्सना शिक्षिकेचा डान्स आवडला असून काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : Swiggy : भारीच! कॅटरर्स, हलवाई नव्हे, जोडप्यानं ऑनलाइन केलं जेवण ऑर्डर; साखरपुड्यात पाहुण्यांसाठी खास सोय; पाहा मजेशीर पोस्ट

या महिला शिक्षिकेचे नाव अरूणिमा देवाशीष आहे. ती प्रोफेशनल डान्सर असून कॉलेजमध्ये शिक्षिका सुद्धा आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते.