Viral Video : सोशल मीडियावर जंगली प्राणी मानवी वस्तीत वावरत असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. वाघ, बिबट्या सिंह मानवी वस्तीत शिरुन पाळीव प्राणी किंवा माणसांवर हल्ला करतानाच्या अनेक घटना कॅमेरात कैद झाल्या आहे.सध्या असाच एका सिंहीणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिंहीण गायची शिकार करताना दिसत आहे.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की भर रस्त्यावर एक सिंहीण गायीची शिकार करत आहे आणि गाय तिच्या तावडीतून स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे. एक शेतकरी त्याच रस्त्यावरून जात असतो तेव्हा सिंहीणीला गायीची शिकार करताना पाहून शेतकरी गायीची सुटका करण्याचा प्रयत्न करतो पण तरीसुद्धा सिंहीण गायीला सोडत नाही. जेव्हा तो शेतकरी दगड उचलून सिंहीणीवर फेकतो तेव्हा सिंहीण गायीला सोडून पळून जाते.

cow hitting a child
‘कशाला विषाची परीक्षा घ्यायची…’ गाईनं चिमुकलीला धडक मारून केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरी संतप्त
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
tiger's Viral Video
‘शिकार करो या शिकार बनो’, बैलाची शिकार करण्यासाठी वाघाचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Farmer desi jugaad video farmer jugaad to protect maize field from pig goes viral watch video
शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाय; डुक्करांपासून संरक्षण करण्यासाठी ढासू जुगाड; Video एकदा पाहाच
cow licked the snake with love
फणा काढलेल्या नागाला गाईनं प्रेमानं चाटल्यानंतर नागानं केलं असं काही… VIDEO पाहून व्हाल शॉक
Little boy is taking care
‘शेतकऱ्याच्या लेकराचं नितळ प्रेम…’ गोठ्यातील गाईबरोबर चिमुकल्यानं काय केलं ते पाहाच; VIDEO व्हायरल
Horse and Goat fight animal video shocking video goes viral on social media
VIDEO: जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! एका बकरीनं घोड्याला दाखवलं आस्मान; ताकदीसमोर हिम्मत कशी जिंकली पाहाच
Hyenas try pull lion off buffalo by its tail
VIDEO: “कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, तरस प्राण्याच्या समूहाने सिंहाला डिवचलं; पुढे जे घडलं ते पाहून बसेल धक्का

हेही वाचा : Delhi Metro : दिल्ली मेट्रोत पुन्हा भांडण; तरुणीने एका तरुणाला सटासट लगवाल्या कानाखाली, पाहतच राहिले प्रवासी.! पाहा धक्कादायक व्हिडीओ

ही संपूर्ण घटना त्या रस्त्यावरुन जात असलेल्या एका चारचाकी वाहनातील व्यक्तीने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा व्हिडीओ गुजरातच्या गीर सोमनाथ येथील असल्याचे म्हटले जात आहे.

@VivekKotdiya या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे.

एका युजरने लिहिले आहे, ” असे चांगले काम एक शेतकरी किंवा कामगारच करू शकतो.” तर आणखी एका युजरने लिहिले आहे,”भारतातील शेतकरी खरे सिंह आहेत.” अनेक युजर्सनी या शेतकऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.