Viral Video : सोशल मीडियावर जंगली किंवा पाळीव प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपण अनेकदा वाघाच्या दहशतीविषयी ऐकले असेल किंवा वाचले असेल पण तुम्ही कधी वाघाला कुणीतरी त्रास देत आहे, असं कधी पाहिलं का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक खोडकर माकड चक्क दोन वाघांना त्रास देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक माकड झाडावर बसले आहे आणि त्या झाडाच्या खाली दोन वाघ बसले आहे. माकड झाडाच्या फांद्यावर झुलत वाघांचे कधी कान ओढत आहे तर कधी वाघांचे शेपुट ओढत आहे. हे दोन वाघ माकडाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे पण हूशार माकड वाघांच्या तावडीत सापडत नाही आणि शेवटपर्यंत वाघाला त्रास देतो. एवढंच काय तर माकडाला पकडण्यासाठी एक वाघ झाडावरही चढण्याचा प्रयत्न करतो पण तो अपयशी ठरतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Proud father daughter selected in police emotional video goes viral
“वडिलांच्या डोळ्यातील अश्रू सांगतात संघर्ष किती मोठा होता” लेक पोलीस झाल्यानंतर अश्रू अनावर; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल
father and mother cried at the moment of kanyadaan at daughters wedding ceremony
मायबापासाठी सर्वात कठीण क्षण! लेकीच्या कन्यादानावेळी आईवडीलांना अश्रु अनावर, Video पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
Animal fight video deer vs crocodile video
VIDEO: “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे”, हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
Naveen Ul Haq Teased with Virat Kohli video
Naveen Ul Haq Virat Kohli : विराट कोहलीच्या रील्समुळे नवीन उल हक वैतागला, VIDEO होतोय व्हायरल
a man saved dogs life | dog lovers
याला म्हणतात खरी माणुसकी! स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवले कुत्र्याचे प्राण, व्हिडिओ होतोय व्हायरल
friendship, unspoken bond, lifelong connection, love and labels, emotional journey, mutual respect, supportive relationship, life decisions
माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’

हेही वाचा : Mumbai Local Train : जागेवरुन दोन महिला एकमेकांशी भिडल्या, मुंबई लोकल ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल

rizal.rayan_ या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर युजर्सनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी माकडाला खोडकर म्हटले आहे तर काही युजर्सला वाघांची अवस्था पाहून दया आली आहे.